तुमचे स्वतःचे बनवा

तुमचे स्वतःचे फिल्टर आणि लेन्सेस वैयक्तिकृत करा! मित्राच्या लग्नातील क्षणांना फ्रेम करणारे फिल्टर असो किंवा वाढदिवसाचा आनंद वाढविणारी लेन्स असो, तुमची स्वतःची निर्मिती कोणताही कार्यक्रम अधिक खास बनवेल.

सर्जनशील साधने

कम्युनिटी फिल्टर्स

तुमच्यासाठी खास स्थान किंवा क्षणांसाठी एक विनामूल्य फिल्टर तयार करा!

फिल्टर्स

मित्र त्यांच्या Snaps मध्ये फ्रेम्स आणि आर्टवर्क जोडू शकतात.

लेन्सेस

मित्रांसह खेळता येईल असा ऑगमेंटेड रिएलिटी अनुभव.

Snapchat वर जाहिरात करा

Snapchat वर जाहिरात करुन तुमची वेबसाइट, अॅप किंवा उत्पादनांचा प्रचार करा.

कम्युनिटी फिल्टर्स

तुमचे शहर, विद्यापीठ, स्थानिक स्थळ किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाण अभिमानाने शेअर करा. कम्युनिटी फिल्टर्स विनामूल्य तयार करा, जे कोणीही सबमिट करुन प्रेमाचा प्रसार करु शकते!

फिल्टर्स

जन्मदिवस, विवाह आणि इतर कोणत्याही इव्हेंटसाठी तुमचे फिल्टर तयार करा आणि खरेदी करा. कोणताही प्रसंग अधिक खास बनवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे!

लेन्सेस

टेम्पलेटसह प्रारंभ करा किंवा Lens Studio सह स्क्रॅचपासून तुमच्या लेन्सचे डिझाइन करा.

प्रेरणा मिळवा!

समुदाय

फिल्टर्स

लेन्सेस